Virar Crime News : “सेंच्युरी प्लाय”कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50 लाखांची फसवणूक करणाऱ्या‌ टोळीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्याकडून जेरबंद

•कोलकत्ता येथील एका अंगडिया व्यापाऱ्याची 50 लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्याकडून अटक विरार :- “सेंच्युरी प्लाय”कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50 लाखांची कोलकत्ता येथील एका आंगडीया व्यापाराची फसवणूक करणाऱ्या टोळीला विरारच्या गुन्हे शाखा कक्ष-3 यांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.सैयद रियाज काझी, (वय 36, रा. ग्लोरियस … Continue reading Virar Crime News : “सेंच्युरी प्लाय”कंपनीचे मालक असल्याचे भासवून 50 लाखांची फसवणूक करणाऱ्या‌ टोळीला गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्याकडून जेरबंद