Virar Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

•Virar Gang Robbing Passengers on the pretext of giving lift लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या चौघांना विरार पोलिसांनी 24 तासात अटक केली आहे विरार :- लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुबाडणाऱ्या चौघांना विरार पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात तक्रारदार 20 ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे … Continue reading Virar Crime News : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड