Virar Crime News : 24 वर्षांपासून फरार… अखेर गजाआड! — ‘त्या’ खुनाचा पडदा फाटला
विरारमध्ये 2001 साली भरदिवसा खून – मृत्यूच्या घटनेने हादरला होता परिसर विरार :- 24 वर्षांपूर्वी रिक्षा भाड्याच्या वादातून खून करून फरार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला! गुन्हे शाखा कक्ष-3, विरार यांच्या सतत पाच महिन्यांच्या प्रयत्नांनंतर ही थरारक केस उलगडली आहे. 14 ऑक्टोबर 2001 रोजी, विरार पश्चिममधील डॉ. कोळी यांच्या दवाखान्यासमोर मोहरम अली मोहंमद ईब्राहीम … Continue reading Virar Crime News : 24 वर्षांपासून फरार… अखेर गजाआड! — ‘त्या’ खुनाचा पडदा फाटला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed