Virar Crime News : चोरीला गेलेले 35 मोबाईल मूळ मालकांना केले परत; तुळींज पोलिसांची कामगिरी

•प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ; 35 मोबाईल नागरिकांना परत मिळवून देण्यात तुळींज पोलिसांना यश आलं आहे. विरार :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोबाईल चोरी होणे, हरवणे, तसंच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळं पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी विशेष मोहीम राबवून चोरीच्या फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार शहरात चोरी झालेले … Continue reading Virar Crime News : चोरीला गेलेले 35 मोबाईल मूळ मालकांना केले परत; तुळींज पोलिसांची कामगिरी