Vinod Tawade: कॅश कांड भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर

FIR against Maharashtra BJP’s Vinod Tawde over cash-for-votes charge : वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता. आता निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. विरार :- निवडणुकीपूर्वीच कॅश कांड उघडकीस आला आहे. cash-for-votes charge निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्याविरोधात पैसे वाटल्याप्रकरणी एफआयआर दाखल … Continue reading Vinod Tawade: कॅश कांड भाजप नेते विनोद तावडे यांच्याविरोधात एफआयआर