Vinesh Phogat : काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी विनेश फोगट यांचे मोठे पाऊल, सरकारी नोकरी सोडली

Vinesh Phogat :  दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. दोन्ही खेळाडू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. ANI :- दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगट Vinesh Phogat यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी रेल्वेतील नोकरी सोडली आहे. विनेश फोगट यांची उत्तर रेल्वेमध्ये ओएसडी/स्पोर्ट्स म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते म्हणाले, “माझ्या आयुष्याच्या या वळणावर … Continue reading Vinesh Phogat : काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी विनेश फोगट यांचे मोठे पाऊल, सरकारी नोकरी सोडली