Vikrant Patil : भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती

पनवेल (जितीन शेट्टी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री विक्रांत पाटील Vikrant Patil यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील त्यांच्या वरती प्रेम करणाऱ्या अनेक सहकाऱ्यांनी सार्वजनिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला. तसेच पनवेल येथे राज्यभरातून भाजपा पदाधिकारी आणि अन्य पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भेट देऊन शुभेच्छारुपी आपले प्रेम व्यक्त केले. या … Continue reading Vikrant Patil : भाजपा प्रदेश महासचिव विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची उपस्थिती