Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ ट्विट केला

•गडचिरोलीतील दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन जाणारा व्हिडिओ राज्याचे विरोधी पक्ष नेते Vijay Wadettiwar यांनी ट्विट केले आहे मुंबई :- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक दाम्पत्य दोन्ही लेकरांचे मृतदेह खांद्यावर घेऊन चिखलातून वाट काढत जात आहे. तसेच राज्यातील आरोग्यवस्थेच्या ढिसाळ … Continue reading Vijay Wadettiwar : राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी एक धक्कादायक व्हिडिओ ट्विट केला