Vijay Wadettiwar : लाज नाही…’, विधानसभेत मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विजय वडेट्टीवार संतापले, अजित पवारांचे प्रत्युत्तर

•विधानसभेच्या अधिवेशनात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला. या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादही पाहायला मिळाले. मुंबई :- पावसाळी अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. महसूल विभागाच्या प्रश्नांवर चर्चा थांबवण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार यांनी संबंधित मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सभागृहात अनुपस्थित असल्याने कामकाज थांबविण्याची मागणी केली. जयंत पाटील … Continue reading Vijay Wadettiwar : लाज नाही…’, विधानसभेत मंत्र्यांच्या गैरहजेरीवर विजय वडेट्टीवार संतापले, अजित पवारांचे प्रत्युत्तर