Vijay Wadettiwar : विरोधी पक्षनेते विधानसभा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला तीव्र निषेदाच्या भावना
यवतमाळ :- महात्मा फुले चौक परिसरातील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकावर अज्ञात समाजकंटकांकडून काळी शाही पाठीवर फेकण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार Vijay Wadettiwar यांनी आपला भावना व्यक्त करत या घटनेबाबत तीव्र निषेद व्यक्त केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या घटनेचा निषेद केला आहे. Yavatmal Washim Lok Sabha News
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत
तीव्र निषेध
यवतमाळ येथे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना संतापजनक आहे….यवतमाळ- वाशिम लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर झालेली ही घटना जातीय तेढ निर्माण करू शकते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनेची चौकशी करून आरोपींना ताब्यात घ्यावे ही आमची मागणी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी केली
सनातनी मनुवाद्यांनो तुम्हाला त्यांचा राग जिवंत असतांना ही येत होता आणि मरणानंतर ही येतो पण महात्मा फुलेंच्या चरणांवर फुले वाहण्या शिवाय पर्याय नाही..निषेद…निषेद…निषेद..
आरोपींना अटक करा
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…