Vijay Wadettiwar : ‘शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!’ – कापूस-सोयाबीनच्या हमीभावासाठी महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने

•विरोधी पक्षनेते वडेट्टीवार गळ्यात कापसाची माळ घालून विधानभवनात दाखल; ‘फसवणीस सरकार’ असे फलक झळकवत तातडीने कर्जमाफी आणि योग्य बाजारभावाची मागणी नागपूर :- नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या (9 डिसेंबर) कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या आमदारांनी विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सत्ताधारी महायुती सरकारला धारेवर धरत “शेतकरी उपाशी, सरकार … Continue reading Vijay Wadettiwar : ‘शेतकरी उपाशी, सरकार तूपाशी!’ – कापूस-सोयाबीनच्या हमीभावासाठी महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर तीव्र निदर्शने