Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा “लाडका मंत्री”योजनेचा आणखी एक लाभार्थी ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट

•शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप, 500 कोटीचा भूखंड कवडीमोलाच्या भावात दिलं असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मुंबई :- राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राजकीय खळबळ उडवणारे ट्विट‌ करत शिंदे सरकारमध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्र्यांचा “लाडका मंत्री” योजनेचे आणखी एक लाभार्थी … Continue reading Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा “लाडका मंत्री”योजनेचा आणखी एक लाभार्थी ; राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे ट्विट