Baramati Lok Sabha Election Update : विजय शिवतारे यांचे बंड होणार थंड

Vijay Shivtare On Baramati Lok Sabha Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट, समजूतीतून काढला मार्ग मुंबई :- माजी मंत्री विजय शिवतारे Vijay Shivtare यांचे बंड शमवण्यात अखेर सरकारला यश आल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाल्याची माहिती … Continue reading Baramati Lok Sabha Election Update : विजय शिवतारे यांचे बंड होणार थंड