Vidhansabha Election 2024 : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या “या” सात जणांना आमदारकी

विधानपरिषदेसाठी सात आमदारांच्या नावांना राज्यपालांनी मंजुरी दिली. स्वीकृत नावांमध्ये भाजपचे 3, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य आहेत. मुंबई :- विधानपरिषदेसाठी राज्यपालांकडून नामनिर्देशित करण्यात येणाऱ्या 12 पैकी सात आमदारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून 12 राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांचा निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांसाठी उमेदवारांची नावे … Continue reading Vidhansabha Election 2024 : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या “या” सात जणांना आमदारकी