Vidhansabha Election 2024 : पोलिसांसाठी मोठी बातमी ; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया बंद!

•राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलालकरिता महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत मुंबई :- केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यात विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. तत्पूर्वी राज्यातील पोलीस वर्गाकरिता मोठी बातमी समोर आली आहे. पोलिसांच्या साप्ताहिक असलेल्या रजा … Continue reading Vidhansabha Election 2024 : पोलिसांसाठी मोठी बातमी ; विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टया बंद!