Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच नावे जाहीर, उद्धव ठाकरे यांच्या राईट हॅन्ड ला विधान परिषदेचे संधी

•शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी, तर शिंदे गटाकडून भावना गवळी यांना विधान परिषदेचे संधी देण्यात आली आहे मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अंतिम मुदत आहे. तत्पूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे त्यांचे राईट हॅन्ड समजले जाणारे … Continue reading Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच नावे जाहीर, उद्धव ठाकरे यांच्या राईट हॅन्ड ला विधान परिषदेचे संधी