जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला जीवघेणा! भंडाऱ्याचा भडाका उडून नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेकजण होरपळले
•भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे उडाला आगीचा भडका; चेंगराचेंगरीत चिमुरडीचा पाय फ्रॅक्चर, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचा संताप जेजुरी | जेजुरी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित उमेदवारांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे उधाण आले होते. ‘येळकोट येळकोट घेरी मल्हार’च्या जयघोषात जेजुरी गडाचा पायथा आणि नंदी चौक परिसर पिवळ्या धमक भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता. मात्र, याच जल्लोषात भंडाऱ्यामध्ये असलेल्या ज्वलनशील भेसळीमुळे अचानक आगीचा … Continue reading जेजुरीत विजयाचा जल्लोष ठरला जीवघेणा! भंडाऱ्याचा भडाका उडून नवनिर्वाचित नगरसेवकांसह अनेकजण होरपळले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed