Victims of Politics | राजकीय महत्वकांक्षा आणि अधिकाऱ्यांचा बळी ?

मुंबई/पुणे, दि. ८ सप्टेंबर, मुबारक जिनेरी (महाराष्ट्र मिरर) Victims of politics राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राजकीय हालचालीतून गुन्हे दाखल होत असल्याने सनदी अधिकारी वर्ग मोठ्या चिंतेत अडकला आहे. हल्लीच्या काही घटनांमध्ये सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त ते थेट से.नि. महासंचालकांपर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. विशिष्ठ राजकीय हेतूने हे गुन्हे … Continue reading Victims of Politics | राजकीय महत्वकांक्षा आणि अधिकाऱ्यांचा बळी ?