Ratan Tata Death : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास.

Ratan Tata Death : रतन टाटा यांची तब्येत खराब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुंबई :- टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा Ratan Tata यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या आजारामुळे त्यांना सोमवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याची बातमी समोर आली. रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच … Continue reading Ratan Tata Death : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास.