Vashi Bomb Threat: वाशीतल्या इन ऑर्बिट माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल

Vashi Bomb Threat : पनवेलचा ओरियन मॉल केला केला खाली पनवेल : वाशी येथील इन ऑर्बिट माॅलमध्ये Vashi Inbor बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल आला आणि काही क्षणातच माॅल रिकामा करण्यात आला. या माॅलसह एकूण 26 माॅलची नावे या मेलमध्ये असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पनवेलच्या ओरायन माॅलला देखील रिकामा करण्यात आले. सध्या सर्व ठिकाणी तपासणी करण्यात … Continue reading Vashi Bomb Threat: वाशीतल्या इन ऑर्बिट माॅलमध्ये बाॅम्ब ठेवल्याचा धमकीचा मेल