Vasant More Threat Call : शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना धमकीचा फोन

Vasant More Threat Call : ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल, मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले, भाच्याला कॉल करून वसंत मोरेला मारणार असल्याचे धमकी पुणे :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जय महाराष्ट्र केल्यानंतर आता पुण्याचे डॅशिंग आणि आक्रमक नेते म्हणून ओळख असलेले वसंत मोरे हे ठाकरे गटाच्या शिवसेना पक्षामध्ये आहे. वसंत मोरे Vasant More यांना आणि त्यांच्या भाच्याला धमकी … Continue reading Vasant More Threat Call : शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांना धमकीचा फोन