Vasant Chavan Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे निधन

•Vasant Chavan Death नांदेडचे खासदार Vasant Chavan यांचे निधन झाले. ते आजारी होते आणि हैदराबादच्या KIMS रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई:- नांदेडचे खासदार Vasant Chavan यांचे निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर हैदराबादच्या KIMS रुग्णालयात उपचार सुरू होते. मध्यरात्री त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि पहाटे 4 वाजता त्यांनी … Continue reading Vasant Chavan Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे निधन