Vasai Crime News : घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Vasai Crime News Valiav Police Arrested Criminal : वालीव गुन्हे प्रकटिकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी ; सराईत घरफोडी, वाहन चोरी करणारे आरोपींना पोलिसांनी केले अटक सात गुन्हे उघडकीस वसई :- वसई-विरार परिसरात घरफोडी burglary ,मोटर वाहन चोरीचे vehicle theft वाढते प्रमाण लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 त्यांनी घरफोडी,चोरी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस करण्याचे निर्देश … Continue reading Vasai Crime News : घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींच्या आवळल्या मुसक्या