Vasai Crime News : दोन सुटकेसमध्ये तब्बल 24 किलो गांजा, रिक्षासह दोन आरोपींना केले अटक

Vasai Crime News : पेल्हार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कामगिरी ; 24 किलो गांजा जप्त. वसई :- पेल्हार पोलिसांच्या Pelhar Police गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 22 मे च्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तुंगार फाटा वसई येथे दोन व्यक्ती रिक्षा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती. त्या व्यक्तींकडे … Continue reading Vasai Crime News : दोन सुटकेसमध्ये तब्बल 24 किलो गांजा, रिक्षासह दोन आरोपींना केले अटक