Vasai Crime News : माणिकपुर पोलीस ठाण्यास यश ; हत्या करुन 36 वर्षापासून फरार असलेला आरोपी अटक

•हत्या करून 36 वर्ष फरार आरोपीला पोलिसांनी केले अटक, आरोपी अस्तित्व बदलून परदेशात आणि वसईमध्ये राहत होता वसई :- 36 वर्षांपूर्वी (30 नोव्हेंबर 1988) रोजी रात्रीच्या दरम्यान नवघर पुर्वेस सलीम अकबर अली यास व्यक्तीला तीक्ष्ण हत्याराने वार करुन जिवे ठार मारले होते.आरोपी नामे 1) विजय सुदाम राणे 2) शंकर बंगाळी माखन 3) धर्मा धर्मेंद्र 4) … Continue reading Vasai Crime News : माणिकपुर पोलीस ठाण्यास यश ; हत्या करुन 36 वर्षापासून फरार असलेला आरोपी अटक