Vasai Crime News : दरोडा घालणारी सराईत टोळी गजाआड; 5 आरोपींना अटकेत

Vasai Crime News : माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पोलिसांची धडक कारवाई दरोडा घालून जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला 36 तासात पोलिसांनी केले जेरबंद वसई :– माणिकपूर गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी दरोडा घालून चोरी करणाऱ्या सराईत टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.टोळीतील 5 आरोपींना माणिकपूर पोलिसांनी सराईत कट रचून दरोडा घालण्याच्या आरोपात अटक केली आहे.अजय बलराम मंडल,शंकर मंजू गौडा,विजय … Continue reading Vasai Crime News : दरोडा घालणारी सराईत टोळी गजाआड; 5 आरोपींना अटकेत