Vasai Crime News : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या सराईत ‘लॅम्पिंग चोर’ अटक, 2 ज्वेलर्स वाल्यांनाही अटक

•वसई रोड (जीआरपी) मध्ये दोन आणि कल्याण जीआरपीमध्ये एक गुन्हा दाखल झाला, त्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू केला. वसई :- रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) नोव्हेंबरपासून महिलांना टार्गेट करणाऱ्या आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये चोरी करणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी महेश अरुण घाग (वय 32) हा लंगडत चालतो आणि पर्स, सोने व मोबाईल चोरून पळून जायचा.त्याचे … Continue reading Vasai Crime News : रेल्वेमध्ये चोरी करणाऱ्या सराईत ‘लॅम्पिंग चोर’ अटक, 2 ज्वेलर्स वाल्यांनाही अटक