Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 वसई यांची कारवाई ; सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद

Vasai Crime News : घरफोडी च्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार असलेला आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली असून, पोलिसांनी आरोपीच्या पाच गुन्ह्याचा लावला छडा वसई :- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या काही महिन्यापासून चोरीच्या Crime In Vasai घटना सातत्याने वाढत आहे. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर घरांमध्ये चोरी Burglary In Vasai होत असल्याच्या घटनांचा … Continue reading Vasai Crime News : गुन्हे शाखा कक्ष-2 वसई यांची कारवाई ; सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केले जेरबंद