Varsha Gaikwad On Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांचा बार्सिलोना दौरा रद्द… काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका

•बार्सिलोना येण्या जाण्याचा खर्च 70 लाख रुपये, त्यांच्या खर्चावर वर्षा गायकवाड यांचा प्रश्न उपस्थित मुंबई :- सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार Ashish Shelar यांनी आय. ओ. टी. सोल्युशन वर्ल्ड काँग्रेस ॲंड बार्सिलोना सायबर सिक्युरिटी काँग्रेस 2025 या कार्यक्रमाला सहभागी होणार होते. या दौऱ्यावर तब्बल सत्तर लाख रुपये खर्च करणार असल्याचा आरोप … Continue reading Varsha Gaikwad On Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांचा बार्सिलोना दौरा रद्द… काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची टीका