Varsha Gaikwad : नवनिर्वाचित खासदार वर्ष गायकवाड यांचा विधानसभेचा राजीनामा

•धारावी विधानसभेच्या आमदार Varsha Gaikwad यांनी आमदारकीचा केलेला राजीनामा.. मुंबई :- मुंबई उत्तर मध्याच्या नवनिर्वाचित खासदार वर्षा गायकवाड यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड गेल्या चार वेळेपासून धारावीच्या आमदार म्हणून निवडून आले आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपाचे उमेदवार जेष्ठ वकील उज्वल निकम असे सामना रंगला होता. शेवटच्या काही तासात … Continue reading Varsha Gaikwad : नवनिर्वाचित खासदार वर्ष गायकवाड यांचा विधानसभेचा राजीनामा