Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, जागांची अदलाबदल झाल्यास या निर्णयाचे आम्ही स्वागत करू

•काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मुंबई :- काँग्रेसची अपेक्षा आम्ही पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचवली होती. प्रत्येक वेळी आम्ही मुंबई काँग्रेसची मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगितली होती. जागा वाटपाची चर्चा करताना काँग्रेस नेत्यांनी कडक भूमिका घ्यायला हवी होती, असे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे जागांची अदलाबदल झाल्यास या निर्णयाचे आम्ही … Continue reading Varsha Gaikwad : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, जागांची अदलाबदल झाल्यास या निर्णयाचे आम्ही स्वागत करू