Vaibhav Khedekar : मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर; ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे निर्णय

•ओबीसी नेत्यांची नाराजी टाळण्यासाठी भाजपची खबरदारी; पक्षप्रवेशाची पुढील तारीख लवकरच मुंबई :- मनसेतून हकालपट्टी करण्यात आलेले कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचा आज (4 सप्टेंबर) होणारा भाजपमधील प्रवेश तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. राज्यात मराठा आरक्षणावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि ओबीसी समाजाच्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खुद्द वैभव खेडेकर यांनी दिली … Continue reading Vaibhav Khedekar : मनसेचे माजी नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश लांबणीवर; ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे निर्णय