Urgent Warning : Woman Cheated of 33.50 Lakhs in Share Market Investment
•Share Market Investment Scam शेअर मार्केटचे आमिष दाखवून 33.50 फसवणूक. डिमॅट खाते उघडून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगले नफा मिळेल, महिलेची लाखोंची फसवणूक
डोंबिवली :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल अशी बतावणी महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ठाण्याच्या टिळक नगर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. Questioning Trust: Woman Loses 33.50 Lakhs in Share Market Scandal शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते उघडून त्यामधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगलं नफा मिळेल असे अमिष महिलेला दाखवले होते. या आमिषाला बळी पडत महिलेला तब्बल 33.50 लाखाची फसवणूक झाल्याचे घटना समोर आली आहे.
डोंबिवली पूर्व येथे राहणाऱ्या 44 वर्षे महिलेला एका अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप वर मेसेज करून त्यानंतर त्यांचे डिमॅट खाते सुरू करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल असे आमिष दाखविले. त्या महिलेचा विश्वास संपादन करून आरोपी येणे दिलेल्या बँक खात्यात एकूण 33 लाख 50 हजार रुपये रक्कम ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. The Personal Toll of a Share Market Scam : Woman’s 33.50 Lakh Nightmare त्या महिलेने गुंतवलेली रक्कम कोणताही आर्थिक परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी ठाण्याच्या टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2000 चे कलम 66 (क),66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम हे करत आहे.