Urgent Warning : Robbers Strike Again in Badlapur : घरफोडी करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने केले लंपास, दोन महागडे घड्याळ गायब..
•Badlapur Crime News सोन्या चांदीचे दागिने आणि दोन घड्याळ चोरट्याने केले लंपास, लाखोचा ऐवज घेऊन चोरटे फरार
बदलापूर :- घरफोडीच्या बाबतीत ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घटना समोर येत आहे. चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने घरफोडीच्या प्रकरणात लंपास केले जात आहे. “Quirky Thieves or Masterminds? The Badlapur Robbery” अशीच एक घटना बदलापूरच्या सर्वोदय नगर येथे राहत असलेल्या राजकुमार रामरतन सिंग (55 वर्ष) यांच्या घरात घडली आहे. त्यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने आणि दोन मनगटी घड्याळ लाखो रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे फरार झाले आहे. “Mysterious Theft in Badlapur: Gold and Silver Stolen, Two Expensive Watches Gone Missing” संदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सिंग यांनी तक्रार दाखल केली आहे.
2 लाख 98 हजार किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांकडून लंपास..
राजकुमार सिंग, काल (26 जून) सकाळी 10.30 ते 12.30 वाजल्याच्या दरम्यान कामानिमित्त बाहेर गेले होते. “Thieves on the Loose: 2 Lakh 98 Thousand Worth of Jewelry Stolen in Badlapur” या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे लाॅक वाकवून घरामध्ये प्रवेश केला. घरातील सोन्या चांदीचे दागिने व दोन मनगटी महागडे घड्याळ असा एकूण दोन लाख 98 हजार किंमतीचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले आहे. “Catch the Culprits: Badlapur Police Launch Manhunt for Robbers Behind 2.98 Lakh Heist” या संदर्भात सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवि कलम 454,380 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंडकुळे हे करत आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि इतर गोपनीय बातमीदाराच्या मदतीने चोरट्याचा शोध घेतला जात आहे. From Badlapur to Headlines: Thieves Steal 2 Clocks and 2.98 Lakh Worth of Valuables