Uncategorized

Fake Chief News Editor : तोतया पत्रकार, तोतया महानगरपालिकेचा अधिकारी, यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Fake Chief News Arrested By Kashmira Police : काशिमिरा पोलिसांची कारवाई ; एन. डी. टीव्हीमध्ये चिफ एडिटर तसेच महानगरपालिकेचा अधिकारी बतावणी करून हॉटेल व्यवसायिकाकडून धमकावून खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपींना पोलिसांनी केले अटक.

मिरा रोड :– मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील काशिमिरा पोलीस ठाण्यातील Kashmira Police News अंतर्गत येणारा हॉटेल व्यवसायिकांकडून धमकावून त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात भादवि कलम 384,308(4),308,(2),204 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी हे आपली ओळख एनडीटीव्ही न्यूज चॅनल मधील चीफ एडिटर तसेच Fake NDTV Chief Editor महानगरपालिकेचा अधिकारी असल्याचे हॉटेल चालकांना धमकी देत होते. हॉटेल चालकांकडून खंडणी मागणाऱ्या आरोपींच्या विरोधात वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपींचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. Mira Road Latest Crime News

“Urgent Police Action: Hotel Owners Threatened by Controversial Chief Editor”

पोलीस उप आयुक्त परिमंडळ-01, सहाय्यक पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांनी दिलेला सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार हे जे पथक करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक आरोपींना शोधण्यासाठी उत्तर प्रदेशातील रवाना करण्यात आले. आरोपी यांचा कानपूर उत्तर प्रदेश तसेच उज्जैन मध्य प्रदेश येथे तपास व शोध घेऊन आरोपी जयेश भिकू सावंत (41 वर्ष, उत्तर प्रदेश) , तर हिमांशू जयपाल सिंग (24 वर्ष, उत्तर प्रदेश) यांना उज्जैन मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल जप्त केला असून, काशिमिरा पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. तर आरोपी जयेश सावंत यांच्या विरोधात मुंबई ठाणे मिरा रोड या पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांना 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच पुण्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर शेख हे करत आहे. Mira Road Latest Crime News

पोलीस पथक

मुधकर पाण्डेय. पोलीस आयुक्त, दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, (परिमंडळ-1), डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (मिरारोड विभाग), वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक समीर शेख (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, पोलीस हवालदार शिंदे, निकम, सोनकांचले, मोहिले, पोलीस अंमलदार रवि कांबळे, संदिप चौधरी, राजेंद्र सुर्यवंशी, पोलीस हवालदार जयप्रकाश जाधय नेम. पोलीस उप आयुक्त कार्यालय, परिमंडळ,-1 यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0