UPSC Chairperson Manoj Soni : UPSC चेअरमन मनोज सोनी यांनी राजीनामा दिला, त्यांचा कार्यकाळ संपायला अजून बराच वेळ बाकी आहे

UPSC Chairperson Manoj Soni resigns : केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष मनोज सोनी यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. ANI :- UPSC चेअरमन मनोज सोनी यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला आहे. UPSC Chairperson Manoj Soni resigns जूनअखेर देण्यात आलेला राजीनामा स्वीकृत झाल्याची अधिकृत माहिती … Continue reading UPSC Chairperson Manoj Soni : UPSC चेअरमन मनोज सोनी यांनी राजीनामा दिला, त्यांचा कार्यकाळ संपायला अजून बराच वेळ बाकी आहे