Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, ‘नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू….

Sanjay Raut On Union Budget 2024 : मोदी सरकारच्या बजेटवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे. निर्मला सीतारामन 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ANI :- अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) करून इतिहास रचणार आहेत. अशा प्रकारे त्या माजी पंतप्रधान … Continue reading Union Budget 2024 : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, ‘नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू….