Underworld Don Arun Gawli : “डॅडी” ची सुटका.. कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी यांची मुदतीपूर्वी सुटका

•Underworld Don Arun Gawli कुख्यात गॅंग स्टर अरुण गवळी यांना 2006 च्या शासन निर्णयाच्या आधारावर गवळी यांची सुटका करण्यात आली आहे मुंबई :- कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाकडून देण्यात आले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधीही खंडपीठाने दिला आहे. 2006 च्या … Continue reading Underworld Don Arun Gawli : “डॅडी” ची सुटका.. कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी यांची मुदतीपूर्वी सुटका