Ulhasnagar Tadipar News : उल्हासनगर मध्ये तडीपार आरोपीला केले अटक

•आरोपीला दोन वर्षासाठी चार जिल्हे आणि दोन तालुक्यातून केले होते हद्दपार उल्हासनगर :- राज्यात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हिललाईन पोलीस ठाणे अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याकरिता पोलिसांकडून विविध उपाय योजना केल्या जात आहे. ठाणे शहराचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शहरातील तडीपार आरोपींची यादी समोर घेऊन जे … Continue reading Ulhasnagar Tadipar News : उल्हासनगर मध्ये तडीपार आरोपीला केले अटक