Ulhasnagar News : जन्मठेपेचा कैदी ‘ओपन जेल’मधून पळाला, उल्हासनगरात अटक

•येरवडा कारागृहातून फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गुन्ह्यांमागची कबुली उल्हासनगर :- जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना येरवडा ओपन जेलमधून फरार झालेल्या आरोपीला उल्हासनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेली ॲक्टीवा मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.या अटकेमुळे दोन पोलीस ठाण्यांच्या गुन्ह्यांचा तपास एकत्र गुंफला गेला असून, आरोपीची पार्श्वभूमी खळबळजनक आहे. दुर्गामाता नगर परिसरातून … Continue reading Ulhasnagar News : जन्मठेपेचा कैदी ‘ओपन जेल’मधून पळाला, उल्हासनगरात अटक