Ulhasnagar Crime News : अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या आरोपीला केले अटक

•आरोपीकडे एक लाख 92 हजार 500 किंमतीचा अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त उल्हासनगर :- ललित पाटील प्रकरणानंतर राज्यात अमली पदार्थ विरोधात कठोर कारवाईचे पोलिसांनी पावले उचलले आहे. पोलिसांनी आतापर्यंत मोठमोठ्या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपींना अटक केली असून तसेच मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचे कारखाने उद्ध्वस्त करण्यात आले आहे. अशातच पोलिसांनी उल्हासनगर मधील एका अमले पदार्थाचे तस्करी … Continue reading Ulhasnagar Crime News : अंमली पदार्थाचे तस्करी करणाऱ्या आरोपीला केले अटक