Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये खुनाचा प्रयत्न ; पूर्व वैमानस्यातून कोयत्याने डोक्यात आणि पाठीवर वार

•Ulhasnagar Crime News उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, जुन्या भांडणाच्या रागातून कोयत्याने वार उल्हासनगर :- पूर्ववैमानस्यातून आरोपीने एका व्यापाराच्या डोक्यावर हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार करत गंभीरित्या जखमी केली आहे. आरोपीने जुन्या भांडणाचा राग काढत गंभीरित्या जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमुळे उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकच खळबळ उडाली … Continue reading Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये खुनाचा प्रयत्न ; पूर्व वैमानस्यातून कोयत्याने डोक्यात आणि पाठीवर वार