Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चालली भेट

•Ujjwal Nikam Meet Raj Thackeray उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली आहे. आज उज्ज्वल निकम यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुंबई :- 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरू आहेत. आज भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उज्ज्वल निकम … Continue reading Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी घेतली राज ठाकरेंची भेट, तासभर चालली भेट