संजय राऊतांच्या घरी उद्धव ठाकरे यांची खासगी भेट, सामनाच्या मुलाखतीत निवडणूक आयोगावर घणाघाती टीका

• “निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या”; उद्धव ठाकरेंचा संतप्त हल्लाबोल. • राऊत यांच्या आईला भेटण्यासाठी ‘मैत्री’ निवासस्थानी ठाकरे दांपत्याची हजेरी मुंबई | राजकीय वादळांनी भरलेल्या वातावरणात ‘मैत्री’ निवासस्थानाच्या दारात आज शांततेचा क्षण पाहायला मिळाला. शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेट देत सौहार्दाचे नाते अधोरेखित … Continue reading संजय राऊतांच्या घरी उद्धव ठाकरे यांची खासगी भेट, सामनाच्या मुलाखतीत निवडणूक आयोगावर घणाघाती टीका