Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवावे’, शिंदे गट पुन्हा हायकोर्टात

Maharashtra Politics Latest News : राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्धव गटाच्या आमदारांना अपात्र ठरवावे, अशी त्यांची मागणी आहे. मुंबई :- शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी शिंदे गटाने Shinde Group पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात Mumbai High Court धाव घेतली आहे. त्यावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. भरत … Continue reading Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेंच्या आमदारांना अपात्र ठरवावे’, शिंदे गट पुन्हा हायकोर्टात