Uddhav Thackeray Shivsena Symbol : नवी सेना, नवे चिन्ह, नवे प्रचार गीत..

•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवीन चिन्ह, नवीन प्रचार गीत जाहीर मुंबई :- शिवसेनेची पेटली मशाल.. एक पक्ष.. एक चिन्ह..शिवसेनेची ‘मशाल’ जाळणार हुकूमशाही वृत्ती!शिवसेना भवन येथे पक्षप्रमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत प्रचार गीत उद्धव साहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिलीज करण्यात आले. तसेच ‘मशाल’ या निवडणूक चिन्हाचेही अनावरण करण्यात आले. या वेळी शिवसेनेचे … Continue reading Uddhav Thackeray Shivsena Symbol : नवी सेना, नवे चिन्ह, नवे प्रचार गीत..