पुणे

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 03 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा

Uddhav Thackeray Pune Visit : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, 03 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानसभेवर लक्ष

पुणे :- लोकसभेच्या निवडणुकीनंतर Lok Sabha Election आता विधानसभेचे निवडणूक Vidhan Sabha Elecction येत्या दोन ते तीन महिन्यात येऊन ठेपली आहे. सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरुवात केली असून भाजपाचा काल पुण्यात मनुष्य हा यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पाडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे तीन ऑगस्टला पुणे दौऱ्यावर Pune Visit जाणार आहे.विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणून ते 3 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तसेच चार ऑगस्टला ते दिल्ली दौरा देखील करणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकी कोणाची भेट घेणार आहेत. या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. Uddhav Thackeray Pune Visit

लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला विधानसभेत देखील जास्तीत जास्त जागा मिळावी यासाठी चांगलेच कामाला लागले आहेत. त्यासंदर्भात त्यांनी मुंबईतून पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच बरोबर निवडणुका जाहीर होण्याआधीच त्यांनी राज्याचा दौरा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. या काळात ते जास्तीत जास्त पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले उद्धव ठाकरे आता राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. त्याचाच एक भाग म्हणून ते 3 ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. तसेच चार ऑगस्टला ते दिल्ली दौरा देखील करणार आहेत. या दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरे नेमकी कोणाची भेट घेणार आहेत. या दिल्ली दौऱ्याचे नेमके कारण काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. Uddhav Thackeray Pune Visit

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0