Uddhav Thackeray : “एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं

•शिवसेना पक्षप्रमुख ‌उद्धव ठाकरे यांनी आंदोलनात सहभागी होऊन राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे मुंबई :- मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भर पावसातही ठाकरे गटाचे हे निषेध आंदोलन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाच्या या निषेध आंदोलनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे असे संपूर्ण कुटुंब सहभागी झाले आहे. त्यासोबतच शिवसेना नेते … Continue reading Uddhav Thackeray : “एवढं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं