Uddhav Thackeray : “पवारांच्या सावलीतून बाहेर पडून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली”; विधान परिषदेत उद्धव ठाकरे भावूक

• अजितदादांसारखा दिलदार सहकारी गमावला; 70 हजार कोटींच्या आरोपांवरून ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना सुनावले मुंबई :- “अजित पवार आणि आम्ही राजकीय दृष्ट्या कधी एकत्र येऊ असं वाटलंही नव्हतं. पण जेव्हा एकत्र आलो, तेव्हा मला जाणवलं की अजितदादांसारखा उत्तम, दिलदार सहकारी आणि मित्र दुसरा नाही. एका मोठ्या वृक्षाच्या (शरद पवार) सावलीतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची … Continue reading Uddhav Thackeray : “पवारांच्या सावलीतून बाहेर पडून दादांनी स्वतःची ओळख निर्माण केली”; विधान परिषदेत उद्धव ठाकरे भावूक