Uddhav Thackeray : “ठाकरे ब्रँड चोरण्याचा केविलवाणा प्रयत्न!” — उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका

• “पोकळ लोकांना ठाकरे ब्रँड लागतोय, स्वतः काहीच निर्माण केलं नाही” — उद्धव ठाकरे यांचा सणसणीत आरोप मुंबई :- मराठी भाषा, अस्मिता आणि ठाकरे ब्रँड या मुद्द्यांवर राज्यात सध्या मोठा राजकीय खल सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादक संजय राऊत यांच्याशी केलेल्या संवादात केंद्र सरकार आणि सत्ताधारी पक्षांवर थेट आरोप केले. “ठाकरे … Continue reading Uddhav Thackeray : “ठाकरे ब्रँड चोरण्याचा केविलवाणा प्रयत्न!” — उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका